MLA Rivaba Jadeja : भारतीय संस्कृती जपणारी ; रवींद्र जडेजाची पत्नी आमदार रिवाबा

Rashmi Mane

चर्चेत

IPL 2023 च्या फायनलनंतर रिवाबा जडेजा चर्चेत आल्या आहेत.

Rivaba Jadeja | Sarkarnama

फोटो व्हायरल

2023 च्या 'आयपीएल'मध्ये चेन्नई सुपर किंग्जने जिंकून इतिहास रचला. या विजयानंतर रिवाबा यांनी रवींद्र यांच्या पायाला स्पर्श करून त्यांना मिठी मारली. रिवाबा यांनी डोक्यावर पल्लू घेतलेला फोटो सोशल मीडियावर तिचा हा फोटो व्हायरल झाला.

Rivaba Jadeja | Sarkarnama

गुजरात

रिवाबा जडेजा या मूळच्या गुजरात मधील राजकोटच्या आहेत.

Rivaba Jadeja | Sarkarnama

शिक्षण

रिवाबा यांनी राजकोटच्या 'आत्मिया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स'मधून मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले आहे. त्या विविध सामाजिक संस्थांशी जोडल्या गेल्या आहेत.

Rivaba Jadeja | Sarkarnama

भाजपमध्ये प्रवेश

2019 च्या लोकसभा निवडणुकीआधी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.

Rivaba Jadeja | Sarkarnama

चाळीस हजार मतांनी विजयी

गुजरातमधील जामनगर उत्तर विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या उमेदवार रिवाबा जडेजा यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे बिपेंद्रसिंह चतुरसिंह जडेजा यांच्यावर ४०,९६३ मतांनी विजय मिळवला आहे.

Rivaba Jadeja | Sarkarnama

राजकीय वारस

रिवाबा राजकीय कुटुंबातून आलेल्या आहेत. त्यांचे काका हरिसिंह सोलंकी हे गुजरातमधील काँग्रेस नेते आहेत.

Rivaba Jadeja | Sarkarnama

महिला अध्यक्ष

रिवाबा भाजपमध्ये प्रवेश करण्यापूर्वी त्या 'राजपूत संघटना करणी सेने'च्या महिला युनिटच्या अध्यक्ष होत्या.

Next : IAS अधिकाऱ्याच्या ; जबाबदाऱ्या आणि अधिकार