Most Popular CM Across India : देशातील सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री कोण? पाहा फोटो !

सरकारनामा ब्यूरो

इंडिया टुडे -C वोटरने केलेल्या सर्व्हेनुसार भारतातील सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं नाव समोर आलं आहे. त्यांना तब्बल 39 टक्के लोकांनी पसंती दिली आहे.

Yogi Adityanath | Sarkarnama

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 16 टक्के लोकांनी पसंती दिली असून लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून ते दुसऱ्या क्रमाकांवर आहेत.

Arvind Kejriwal | Sarkarnama

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी तिसऱ्या क्रमांकावर असून 7 टक्के लोकांनी लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून पसंती दिली आहे.

Mamata Banerjee | Sarkarnama

तामिळनाडूचे मुख्यमंत्री M.K. स्टॅलिन यांना चौथ्या क्रमांकावर असून 4.6 टक्के लोकांनी लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून पसंती दिली आहे.

M. K. Stalin | Sarkarnama

ओडिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक हे देशभरातील पाचव्या क्रमांकावर असून 3.4 टक्के लोकांनी लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून पसंती दिली आहे.

Navin Patnayak | Sarkarnama

आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा हे सहाव्या क्रमांकावर असून देशभरातील 2.5 टक्के लोकांनी लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून पसंती दिली आहे.

hemant biswas sharma | Sarkarnama

मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान हे सातव्या क्रमांकावर असून देशभरातील 2.4 टक्के लोकांनी लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून पसंती दिली आहे.

Shivraj Singh Chouhan | Sarkarnama

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या यादीत 8 व्या क्रमांकावर आहेत. त्यांना 2.2 टक्के लोकांनी लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून पसंती दिली आहे.

Eknath Shinde | Sarkarnama