Aniksha Jaisinghani : अमृता फडणवीसांना धमकावणारी अनिक्षा जयसिंघानी आहे तरी कोण?

Anuradha Dhawade

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना १ कोटी रुपयांची लाच प्रकरणी अनिक्षा जयसिंघानी सध्या चर्चेत आली आहे.

Amruta Fadanvis | Sarkarnama

अनिक्षा एक फॅशन डिझायनर आहे

Aniksha Jaisinghani | Sarkarnama

अनिक्षा जयसिंघानी ही सट्टेबाज अनिल जयसिंघानी यांची मुलगी आहे.

Anil Jaisinghani| Aniksha Jaisinghani | | Sarkarnama

अनिल जयसिंघानी यांच्यावर अनेक गुन्हे दाखल असून, गेल्या सात-आठ वर्षांपासून ते फरार आहे.

Anil Jaisinghani | Sarkarnama

2015-16 मध्ये त्यांची अमृता फडणवीसांशी तिची पहिली भेट झाली, त्यानंतर 2021 मध्ये त्यांची पुन्हा भेट झाली, त्यानंतर त्यांच्यातील भेटी-गाठी वाढत गेल्या.

Aniksha Jaisinghani | Sarkarnama

फॅशन डिझायनर असल्याने अनिक्षाने अमृता फडणवीसांकडे डिझाईन केलेल्या उत्पादनाची जाहिरात करण्याचे आवाहन केले.

Amruta Fadanvis And Devendra Fadanvis | Sarkarnama

एक दिवस अनिक्षाने आपल्या वडिलांवरील गुन्हे रद्द करण्यासाठी अमृता फडणवीसांकडे मदत मागितली. त्यासाठी त्यांना एक कोटी रुपये देण्याचीही तिने तयारी दर्शवली.

Aniksha Jaisinghani | Sarkarnama

पण अमृता फडणवीसांनी नकार दिल्याने अनिक्षा त्यांना ब्लॅकमेल करत होती.

Anil Jaisinghani | Aniksha Jaisinghani | Sarkarnama

अनिक्षाने अमृता फडणवीसांचे काही बनावट व्हिडीओ आणि ऑडिओ क्लिप व्हारल करण्याची धमकी दिली.

Aniksha Jaisinghani | Sarkarnama

अमृता फडणवीसांनी तिच्याविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तिला अटक केली आहे.

Aniksha Jaisinghani | Sarkarnama