उपमुख्यमंत्री पदाचे महत्त्व काय?

अनुराधा धावडे

देशाची राज्यघटना अस्तित्वात आली तेव्हा घटनेत उपपंतप्रधान किंवा उपमुख्यमंत्री या पदांना मान्यता देण्यात आलेली नव्हती. उपमुख्यमंत्री पद असंवैधानिक पद आहे.

Ajit Pawar| Fromer Deputy chief Minister

पण अनेकदा राजकीय तडजोड किंवा मतांच्या राजकारणासाठी उपमुख्यमंत्री पद दिलं जातं. उपमुख्यमंत्री पद हे मंत्रिमंडळातील मंत्र्याच्या रँकचं पद आहे. म्हणजेच उपमुख्यमंत्र्याचा दर्जा मंत्रीमंडळातील मंत्री असा आहे.

Gopinath munde| Fromer Deputy chief Minister

उपमुख्यमंत्री पद हे मंत्रिमंडळातील मंत्र्याच्या रँकचं पद आहे. म्हणजेच उपमुख्यमंत्र्याचा दर्जा मंत्रीमंडळातील मंत्री असा आहे.

Chhagan Bhujbal| Fromer Deputy chief Minister

या पदावर असणाऱ्या व्यक्तीला मंत्रीमंडळातील इतर मंत्र्यांप्रमाणेच पगार आणि अन्य भत्ते मिळतात. मात्र स्वतःकडे असलेल्या खात्यांव्यतीरिक्त इतर खात्यात त्यांना लुडबुड करता येत नाही.

R.R. PatiL| Fromer Deputy chief Minister

केंद्रासरकार किंवा राज्य सरकारमधील मंत्रिमंडळात तीन प्रकारची मंत्रीपदे असतात. त्यात मंत्रिमंडळातील मंत्री, राज्यमंत्री आणि उपमंत्री या तीनपैकी राज्यातील कॅबिनेटमंत्री रँक मध्ये उपमुख्यमंत्री पद असतं.

Vijay singh mohite-Patil| Fromer Deputy chief Minister

मुख्यमंत्रीपदानंतर इतर मंत्र्यांच्या तुलनेत उपमुख्यमंत्री पदाला वरच पद मानलं जातं. परण औपचारिकरित्या उपमुख्यमंत्री पद हे मंत्रिमंडळातील इतर पदाच्या बरोबरीचेच पद आहे.

Ramrao Adik| Fromer Deputy chief Minister

उपमुख्यमंत्री पदाचे महत्त्व तेव्हा वाढते जेव्हा उपमुख्यमंत्र्यांकडे एकापेक्षा जास्त महत्वाची खाती दिली जातात. उपमुख्यमंत्र्यांचा पगार आणि भत्ता हा कॅबिनेट मंत्र्याच्या पगार आणि भत्त्याएवढाच असतो.

Sundarrao solanke| Fromer Deputy chief Minister

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ajit