Satyapal Malik : मोदी-शाहांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणाऱ्या सत्यपाल मलिकांचा राजकीय प्रवास आहे तरी कसा !

सरकारनामा ब्युरो

कायद्याचे शिक्षण

सत्यपाल मलिक यांचा जन्म 24 जुलै 1946 रोजी उत्तर प्रदेशमधील बागपतमध्ये झाला. विज्ञान शाखेमधून पदवी मिळवून त्यांनी कायद्याचे शिक्षण घेतले.

Satya Pal Malik | Sarkarnama

विविध पक्षांकडून काम

सत्यपाल मलिक यांचा राजकीय प्रवास काँग्रेस, समाजवादी पार्टी आणि नंतर भारतीय जनता पक्ष असा आहे.

Satya Pal Malik | Sarkarnama

बागपतचे आमदार

भारतीय क्रांति दलाकडून 1974 मध्ये सत्यपाल मलिक बागपतचे आमदार झाले.

Satya Pal Malik | Sarkarnama

काँग्रेसकडून खासदार

ते 1984 मध्ये काँग्रेसमध्ये सहभागी होऊन राज्यसभेचे खासदार बनले. बोफोर्स घोटाळ्याच्या आरोपानंतर 1987 मध्ये मलिक काँग्रेस पक्षातून बाहेर पडले.

Satya Pal Malik | Sarkarnama

अलीगढचे खासदार

जनता दल पक्षाकडून 1989 मध्ये मलिक अलीगढमधून खासदार बनले.

Satya Pal Malik | Sarkarnama

भाजपमध्ये प्रवेश

सत्यपाल मलिक 2004 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला.

Satya Pal Malik | Sarkarnama

भाजपचे उपाध्यक्ष

भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी 2012 मध्ये त्यांची निवड झाली. 2017 मध्ये बिहार राज्याचे राज्यपाल बनले.

Satya Pal Malik | Sarkarnama

जम्मू-काश्मिरचे राज्यपाल

2018 मध्ये मलिक जम्मू-कश्मीर के राज्यपाल बनले. त्यांच्या कारकीर्दीमध्ये ३७० कलम हटवले.

Satya Pal Malik | Sarkarnama

NEXT : विशाल फटेचा नवा अवतार पुण्यात; पण फटे नेमका कोण होता?, काय केलं होतं त्यांनं