Barsu Refinery News: बारसू रिफायनरी प्रकल्प आहे तरी काय? का होतोय शेतकऱ्यांचा विरोध?

Rashmi Mane

रिफायनरी विरोधात आंदोलन

कोकणातील प्रस्तावित रिफायनरीला हद्दपार करण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू सोलगाव येथे हजारो स्थानिकांचे आंदोलन सुरु आहे.

Barsu Refinery Movement | Sarkarnama

प्रस्तावित प्रकल्प

कोकणात राजापूर बारसू सोलगाव परिसरात क्रूड ऑइल रिफायनिंग करणारी 'रत्नागिरी रिफायनरी व पेट्रोलियम उद्योग' प्रस्तावित आहे. 

Barsu Refinery Protest | Sarkarnama

देशातील तीन तेल कंपन्याचा सहभाग

इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम या देशातील तीन प्रमुख तेल कंपन्या या प्रकल्पाचा भाग असतील.

Barsu Refinery | Sarkarnama

विदेशी कंपन्याचा सहभाग

आखाती देशांच्या सौदी अरमाओ आणि ANDOC जॉइंट या दोन मोठ्या कंपन्याही या प्रकल्पाचा भाग असणार आहेत.

Barsu Refinery | Sarkarnama

सर्वात मोठा प्रकल्प

रिफायनरी प्रकल्प आशियातील सर्वात मोठ्या रिफायनरी प्रकल्पांपैकी आहे.

Barsu Refinery | Sarkarnama

जैवविविधतेवर परिणाम

या प्रकल्पामुळे जमिनी धोक्यात येतील तसेच मासेमारी, सागरी जैवविविधतेवर परिणाम होण्याची भीती रहिवाशांना आहे.

Barsu Refinery | Sarkarnama

पिकांवरही परिणाम

रिफायनरीमुळे होणाऱ्या प्रदुषणामुळे आंबा, काजू, नारळ, सुपारीच्या बागांवरही परिणाम होईल असे आंदोलकांचे म्हणणे आहे.

Barsu Refinery | Sarkarnama

३ हजार एकर जमिनीवर प्रकल्प प्रस्तावित

राजापूर तालुक्यातील बारसू येथे 3 हजार 400 एकर जमिनीवर क्रूड रिफायनरीचा प्रकल्प प्रस्तावित आहे.

Barsu Refinery | Sarkarnama

Next: आदित्य ठाकरे रोज निळा शर्ट का घालतात? राजकीय स्ट्रॅटर्जी की आणखी काही खास कारण?