Anuradha Dhawade
अनुकृती शर्मा या राजस्थानच्या जयपूरच्या रहिवासी आहे.त्यांचे वडील सरकारी नोकरी आणि आई प्राध्यापिका होत्या
महाविद्यालयात शिकत असताना त्यांना शास्त्रज्ञ बनण्याची इच्छा होती. पण एका घटनेमुळे त्यांचे आयुष्यच बदलून गेलं
2017 मध्ये, त्यांनी संघ लोकसेवा आयोगाचे (युपीएससी)परीक्षेचे तीनही टप्पे पार केले आणि संपुर्ण भारतात 355 वा क्रमांक मिळवला.
यापेक्षा अजून चांगल्या तयारीसाठी त्यांनी 2018 मध्ये ब्रेक घेतला आणि 2019 मध्ये पाचव्यांदा परीक्षा दिली आणि त्यांच्या मेहनतीचे फळ मिळाले.
या परीक्षेत त्यांना 138 वा रँक मिळाला आणि त्यांचे स्वप्नही पूर्ण झाले आणि त्या आयएएस अधिकारी झाल्या.
2022 पासून अनुकृती शर्मा उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथे सेवेत कार्यरत आहेत.
खाण माफियांमध्ये एएसपी अनुकृती शर्मा यांची चांगलीच दहशत आहे.
महिलांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधातही त्या गावागावत जनजागृती अभियान राबवतात