Rashmi Mane
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेत इशिता किशोर ही देशात प्रथम आली आहे.
गरिमा लोहिया यांनी दुसरे स्थान मिळवले आहे.
उमा हरित एन या यूपीएससी परिक्षेत तिसऱ्या आल्या आहेत.
या देशातून चौथ्या क्रमांकावर यूपीएससी परिक्षा उत्तीर्ण झाल्या आहेत.
गहना जेम्स या देशातून सहाव्या आल्या आहेत.
ठाण्याची कश्मिरा संखे ही महाराष्ट्रातून पहिली आली आहे. तर कश्मीरा ही देशातून 25 वी आली आहे.