Sharad Pawar : 'सहा' दशकं राजकारणात असलेल्या शरद पवारांचे '10' Unseen फोटो

Rashmi Mane

मुत्सदी राजकारणी

महाराष्ट्राच्याच नव्हे तर संपूर्ण देशाच्या राजकारणात एक मुत्सदी राजकारणी, पुरोगामी आणि शेतीतज्ञ अशी शरद पवार यांची ओळख आहे.

Sharad Pawar | Sarkarnama

संघर्षमय जीवन

राजकीय जीवनात पवारांच्या वाट्यात अनेक चढउतार आले.

Sharad Pawar | Sarkarnama

संयम कधी ढळला नाही

शरद पवार यांचा कठीण प्रसंगातही त्यांचा संयम कधी ढळला नाही,

Sharad Pawar | Sarkarnama

जन्म

शरद पवार यांचा जन्म 12 डिसेंबर 1940 ला पुणे जिल्हातील बारामती तालुक्यात झाला.

Sharad Pawar, supriya sule | Sarkarnama

24 व्या वर्षी सक्रिय राजकारणात

महाविद्यालयीन जीवनात ते काँग्रेसच्या संपर्कात आले, वयाच्या 24 व्या वर्षी ते महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष झाले.

Sharad Pawar, Balasaheb Thackeray | Sarkarnama

विधानसभा

1967 च्या विधानसभा निवडणुकीत ते बारामती मतदारसंघातून निवडून आले.

Sharad Pawar | Sarkarnama

पहिल्यांदा मुख्यमंत्री

18 जुलै 1978 ला वयाच्या 38व्या वर्षी  शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले ते आतापर्यंतचे सर्वात तरूण मुख्यमंत्री आहेत.

Sharad Pawar | Sarkarnama

राष्ट्रवादीची स्थापना

10 जून 1999 ला शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली.

Sharad Pawar | Sarkarnama

महाराष्ट्राच्या राजकारणात अधिराज्य

शरद पवारांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीत अनेक मोठमोठी पदं भूषवली आहेत.

Sharad Pawar, Indira Gandhi | Sarkarnama

Next : 'भारत गौरव पुरस्कारा'च्या मानकरी आमदार मेघना बोर्डीकर- साकोरे