Queen Elizabeth II महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचे कधीही न पाहिलेले फोटो

अनुराधा धावडे

इंग्लंडच्या महाराणी एलिजाबेथ दुसऱ्या यांचे निधन झाले. वयाच्या 96 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

Queen Elizabeth II

२१ एप्रिल १९२६ रोजी १७, ब्रुटन सेंट, लंडन येथे महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचा जन्म झाला होता

Queen Elizabeth II

महाराणी एलिझाबेथ इतर विद्यार्थ्यांप्रमाणे कधीही शाळेत गेल्या नाहीत. त्यांचे सर्व शिक्षण घरीच पुर्ण झाले, त्यांना शिकवणारे शिक्षकही मोठे प्रसिद्ध होते.

Queen Elizabeth II

एलिझाबेश दहा वर्षांच्या असताना ११ डिसेंबर १९३६ रोजी त्यांचे वडील किंग जॉर्ज (सहावे) सत्तेवर आले.

Queen Elizabeth II

लंडनच्या वेस्टमिन्स्टर अ‍ॅबे याठिकाणी २० नोव्हेंबर १९४७ रोजी नौदलाचे लेफ्टनंट फिलिप माउंटबॅटन या ग्रीक प्रिन्स यांच्याशी त्या विवाहबद्ध झाल्या.

Queen Elizabeth II

२० नोव्हेंबर १९४७ रोजी लंडनच्या वेस्टमिन्स्टर अ‍ॅबे येथे त्यांचे नौदलाचे लेफ्टनंट फिलिप माउंटबॅटन या ग्रीक प्रिन्सशी लग्न झाले.

Queen Elizabeth II

वडिलांच्या निधनानंतर २ जून १९५३ रोजी वेस्टमिन्स्टर अ‍ॅबे येथे त्यांचा राज्याभिषेक करण्यात आला.

Queen Elizabeth II

महाराणी एलीझाबेथ यांना चार मुले झाली. प्रिन्स चार्ल्स (जन्म १९४८), प्रिन्सेस ऍनी (१९५०), प्रिन्स अँड्र्यू (१९६०) आणि प्रिन्स एडवर्ड (१९६४).

Queen Elizabeth II

गेल्या वर्षी एप्रिल २०२१ मध्ये महाराज फिलीप यांचे वयाच्या ९९ व्या वर्षी निधन झाले.

Queen Elizabeth II

महाराणी एलिझाबेथ द्वितीय या देशाच्या सर्वात जास्त काळ राज्य करणाऱ्या महाराणी बनल्या.

Queen Elizabeth II