Anuradha Dhawade
सरकार आपल्या दारी थापा मारतयं लय भारी
सरकार आपल्या दारी मात्र योजना कागदावरी
आमचं हिंदुत्व, मुखात राम हाताला काम आणि भाजपमध्ये सगळे आयाराम गयाराम
तुमच्या दिल्लीतल्या वडिलांमध्ये हिंमत नाही का?
डबल इंजिन सरकारमध्ये आता अजितदादांचा डबा
आपल्या दाढीवाल्याने भाजपची पावडर लावली. भाजपमध्ये प्रवेश केला की तो शुद्ध होतो.
भाजपची सुपारी घेऊन येणाऱ्यांनी आपली घरे सांभाळावीत
मणिपूरमध्ये विवस्त्र धिंड काढलेल्या महिलांकडून राखी बांधून घ्या
गुजरात दंगलीत अत्याचार झालेल्या बिलकीस बानोकडून राखी बांधून घ्या
मी अगोदर त्यांना फडतूस बोललो होतो आता पण आता बोलणार नाही. मी त्यांना कलंकही म्हटलं होतं पण आता नाही म्हणणार.
राममंदिराच्या उद्घाटन सोहळ्यानंतर देशात हिंदू मुस्लिम दंगली घडवल्या जाऊ शकतात.
२०३० पर्यंत भारतीयांना चंद्रावर घरे देऊ, असं सांगून निवडणुकीसाठी चांद्रयान मोहिमेचा गैरफायदा घेतला जाऊ शकतो