Ramesh Gholap: एकेकाळी रस्त्यावर बांगड्या विकल्या; IAS रमेश घोलप यांची अशी आहे संघर्षगाथा...

Ganesh Thombare

शिक्षक म्हणून नोकरी

बारावीनंतर डिप्लोमाचं शिक्षण घेतलं. त्यानंतर शिक्षक म्हणून काम केलं. या दरम्यान त्यांनी आपलं पुढील शिक्षणही सुरु ठेवलं.

IAS Ramesh Gholap | Sarkarnama

नोकरी सोडली अन्...

रमेश घोलप यांनी 'यूपीएससी'च्या तयारीसाठी नोकरी सोडली. त्यानंतर झोकून देऊन त्यांनी 'यूपीएससी'चा अभ्यास केला.

IAS Ramesh Gholap | Sarkarnama

दुसऱ्या प्रयत्नात आयएएस

रमेश घोलप हे यूपीएससी परीक्षेत दुसऱ्या प्रयत्नात यशस्वी झाले.

IAS Ramesh Gholap | Sarkarnama

आयएएस बनले

रमेश घोलप हे 2012 मध्ये दिव्यांग कोट्यातून 287 व्या रँकने आयएएस अधिकारी बनले.

IAS Ramesh Gholap | Sarkarnama

झारखंड केडरमध्ये

आयएएस रमेश घोलप झारखंड केडरचे अधिकारी आहेत.

IAS Ramesh Gholap | Sarkarnama

सोलापूरचे रहिवासी

आयएएस रमेश घोलप हे महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील महागावचे रहिवासी आहेत.

IAS Ramesh Gholap | Sarkarnama

रस्त्यावर बांगड्या विकल्या

आर्थिक विवंचनेमुळे रमेश घोलप यांनी आईसोबत रस्त्यावर बांगड्या विकल्या. पण आपल्या स्वप्नाशी कधीही तडजोड केली नाही.

IAS Ramesh Gholap | Sarkarnama

Next : पवारांचा 'Silver Oak' बंगला आतून दिसतो कसा ; पाहा खास फोटो!