Anuradha Dhawade
अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यावर्षी पहिल्यांदाच २०२३-२४ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला.
२०१४-१५ मध्ये युती सरकारच्या काळात अजित पवार यांनी राज्याचे अर्थमंत्री या नात्याने अर्थसंकल्प सादर केला.
त्यानंतर २०१५-१६ मध्ये सुधीर मुनगंटीवार यांनी अर्थसंकल्प सादर केला.
२०१६-१७ मध्येही मुनगंटीवार यांनीच अर्थसंकल्प सादर केला. मुनगंटीवार यांनीच सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प सादर केला आहे.
२०१७-१८ या वर्षाचाही अर्थसंकल्प सादर कऱण्याची संधीही मुनगंटीवार यांनाच मिळाली.
२०१८- १९ या वर्षाचा २७ लाख ९६ हजार ०८६ कोटींचा अर्थसंकल्पही त्यांनीच सादर केला होता.
२०१९-२० या आर्थिक वर्षाचा २९ कोटी ७९ हजार ५५६ कोटींचा अर्थसंकल्पही मुनगंटीवार यांनीच सादर केला.
त्यानंतर राज्यात २०१९ ला राज्यात सत्तांतर झाल्यानंतर पुन्हा अजित पवार यांनी ३२ कोटींचा २४ हजार ०१३ कोटींचा अर्थसंकल्प सादर केला.
२०२१-२२ चा अर्थसंकल्पही अजित पवार यांनीच सादर केला.
२०२२-२३ या वर्षाचा ३५.८१ कोटींचा अर्थसंकल्पही अजित पवार यांनीच सादर केला.