MPs of Maharashtra : 'या' आहेत महाराष्ट्रातील महिला खासदार

सरकारनामा ब्यूरो

पुनम महाजन या भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन ह्यांच्या कन्या आहेत. त्या उत्तर मध्य मुंबई मतदारसंघातून भाजपच्या खासदार आहेत.

Poonam Mahajan | Sarkarnama

नवनीत राणा या अमरावती लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या खासदार आहेत.

Navneet Rana | Sarkarnama

रक्षा खडसे या रावेर मतदारसंघामधून भाजपच्या खासदार आहेत.

Raksha Khadse | Sarkarnama

भारती पवार या दिंडोरी मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेल्या आहेत. केंद्र सरकारमध्ये त्या मंत्री आहेत.

Bharati Pawar | Sarkarnama

भावना गवळी या यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदार संघातून निवडणू गेल्या आहेत.

Bhavana Gawali | Sarkarnama

हीना गावित या नंदुरबार लोकसभा मतदारसंघामधून भाजपच्या खासदार आहेत.

Heena Gavit | Sarkarnama

सुप्रिया सुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या आहेत. त्या बारामतीच्या विद्यमान खासदार आहेत.

Supriya Sule | Sarkarnama

प्रितम मुंडे या भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या आहेत. त्या बीड मतदारसंघामधून खासदार आहेत.

Pritam Munde | Sarkarnama
CTA Image | Sarkarnama