Siblings in Politics: राजकारणात सक्रिय असणाऱ्या 'या’ आहेत भाऊ-बहिणींच्या जोड्या

सरकारनामा ब्यूरो

महाराष्ट्राच्या राजकारणाचा विचार केला तर अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांचं नाव समोर येतं. चुलत भावंड असूनसुद्धा त्यांच्या नात्यामधील गोडवा कायम आहे.

Supriya Sule, Ajit Pawar | Sarkarnama

महाराष्ट्राच्या राजकारणातील दुसरी चर्चेत असलेली बहिण-भावाची जोडी म्हणजे, पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे.

Dhananjay Munde, Panjaka Munde | Sarkarnama

सुनील तटकरे यांचे पुत्र अनिकेत तटकरे कोकण स्थानिक स्वराज्य मतदारसंघातून निवडून आलेले विधान परिषद सदस्य, तर मुलगी आदिती तटकरे या श्रीवर्धनच्या आमदार आहेत.

Aditi Tatkare, Aniket Tatkare | Sarkarnama

काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी ही राजकारणातील सर्वात चर्चेत असलेली भाऊ-बहिणीची जोडी आहे.

Rahul Gandhi, Priyanka Gandhi | Sarkarnama

काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात आणि दुर्गा तांबे ही जोडी देखील महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्वाची बहिण-भावाची जोडी मानली जाते.

Balasaheb Thorat, Durga Tambe | Sarkarnama

तामिळनाडूच्या राजकारणात वर्चस्व असलेल्या एम. करुणानिधींचा मुलगा स्टॅलिन आणि मुलगी कनिमोळी यांनी देखील 'डीएमके' पक्षाच्या माध्यमातून राज्यामध्ये छाप सोडली आहे.

Kanimozhi Karunanidhi,M. K. Stalin | Sarkarnama

तेजस्वी यादव आणि मिसा भारती ही भावा-बहिणीची जोडी देखील राजकारणात सक्रिय आहे. तेजस्वी यादव हे बिहारचे उपमुख्यमंत्री तर मिसा भारती या खासदार आहेत.

Misa Bharti & Tejashwi Yadav | Sarkarnama

Next: स्वरा भास्करच्या रिसेप्शनला दिग्गज राजकारण्यांची मांदियाळी