'हे' आहेत महाराष्ट्रातील युवा राजकारणी...

सरकारमाना ब्यूरो

मेहबूब शेख हे महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत.

Mehbub shaikh | Sarkarnama

कुणार राऊत राज्य युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत. तसेच माजी ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांचे पुत्र आहेत.

Kunal raut | Sarkarnama

राहुल लोणीकर भाजप युवा मोर्चा प्रदेशचे अध्यक्ष आहेत. तसेच माजी मंत्री बबनराव लोणीकरांचे पुत्र आहेत.

Rahul Lonikar | Sarkarnama

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे मनसे विद्यार्थी सेनेचे प्रमुख आहेत.

Amit thackeray | Sarkarnama

माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे शिवसेना युवा सेनेचे अध्यक्ष आहेत.

Aditya Thackeray | Sarkarnama

सुजात प्रकाश आंबेडकर वंचित बहुजन पक्षाचे नेते आहेत. तसेच ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू व प्रकाश आंबेडकर यांचे पुत्र आहेत.

Sujat Ambedkar | Sarkarnama

आमदार संदीप रवींद्र क्षीरसागर हे महाराष्ट्रातील बीड जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत.

Sandeep Kshirsagar | Sarkarnama