Maharashtra's legendary leaders children: महाराष्ट्रातील दिग्गज नेत्यांची 'ही' मुलं आहेत आमदार; पाहा फोटो!

सरकारनामा ब्यूरो

आदित्य ठाकरे हे शिवसेना पक्षाचे (ठाकरे गट) प्रमुख व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र आहेत.

Aaditya Thackeray | Sarkarnama

सुनिल तटकरे यांची मुलगी अदिती तटकरे या राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातून त्या निवडून आल्या आहेत.

Aditi Tatkare | Sarkarnama

प्रणिती शिंदे ह्या, माजी केंद्रीय गृह मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या आहेत.

Praniti Shinde | Sarkarnama

विश्वजीत कदम हे माजी मंत्री पतंगराव कदम यांचे पुत्र आहेत.

Vishwajeet Kadam | Sarkarnama

अमित देशमुख हे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे पुत्र तर अभिनेता रितेश देशमुख व आमदार धीरज देशमुख यांचे मोठे भाऊ आहेत.

Amit Deshmukh | Sarkarnama

पुनम महाजन या भारतीय जनता पक्षाच्या सदस्य व भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन ह्यांच्या कन्या आहेत.

Poonam Mahajan | Sarkarnama

सिद्धार्थ शिरोळे हे पुण्याचे माजी खासदार अनिल शिरोळे यांचे पुत्र आहेत.

Siddharth Shirole | Sarkarnama
CTA Image | Sarkarnama