Top Women IAS, IPS officers : 'या' आहेत भारताच्या 'टॉप' महिला 'IAS, IPS अधिकारी'

सरकारनामा ब्यूरो

तनु जैन

तनु जैन या 'आयएएस' अधिकारी आहेत.

Tanu Jain | Sarkarnama

रिया दाबी

रिया दाबी यांनी 2020 च्या UPSC परीक्षेत 15 वा क्रमांक मिळवत 'आयएएस' अधिकारी झाल्या.

Ria Dabi | Sarkarnama

ऐश्वर्या शेओरान

राजस्थानमधील चुरू येथील ऐश्वर्या शेओरान यांनी 'यूपीएससी' पहिल्याच प्रयत्नात परीक्षा पास केली.

Aishwarya Sheoran | Sarkarnama

सृष्टी देशमुख गौडा

2018 च्या नागरी सेवा परीक्षेत महिला उमेदवारांमध्ये सृष्टी जयंत देशमुख या टॉपर ठरल्या आहेत.

Srushti Deshmukh | Sarkarnama

परी बिश्नोई

NET-JRF परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर, परी बिश्नोई यांनी UPSC परीक्षेची तयारी सुरू केली. तिसऱ्या प्रयत्नात त्या 'आयएएस' अधिकारी झाल्या.

Pari Bishnoi | Sarkarnama

हरि चंदना दासरी

हरि चंदना दासारी या तेलंगणा कॅडरच्या 2010 च्या बॅचच्या भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) अधिकारी आहेत.

Hari Chandana Dasari | Sarkarnama

स्मिता सभरवाल

त्या 2001 च्या बॅचची (IAS) अधिकारी आहेत.

Smita Sabharwal | Sarkarnama

अण्णा राजम मल्होत्रा

17 जुलै 1927 रोजी जन्मलेले अण्णा राजम मल्होत्रा ह्या स्वतंत्र भारताच्या 'पहिल्या भारतीय महिला आयएएस अधिकारी' आहेत.

Anna Rajam Malhotra | Sarkarnama

Next: खासदार ते सलग 15 वर्षे दिल्लीच्या मुख्यमंत्री, जाणून घ्या त्यांचा राजकीय प्रवास..