Anupriya Patel : मोदी सरकारमधील राज्यमंत्री अनुप्रिया पटेल कोण आहेत ? काय आहे त्यांचा राजकीय प्रवास ?

सरकारनामा ब्यूरो

अनुप्रिया पटेल या 'अपना दल' च्या (एस) पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आहेत.

Anupriya Patel | Sarkarnama

अनुप्रिया पटेल यांचा जन्म 28 एप्रिल 1981 रोजी उत्तर प्रदेशातील कानपूर शहरात झाला.

Anupriya Patel | Sarkarnama

अनुप्रिया पटेल यांनी मानसशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतले असून एमबीए पदवी घेतली आहे.

Anupriya Patel | Sarkarnama

अनुप्रिया पटेल यांच्या वडीलांच्या निधनानंतर अनुप्रिया यांनी राजकारणात पाऊल ठेवले आणि वडिलांचा पक्ष हाती घेतला.

Anupriya Patel | Sarkarnama

'सोनलाल पटेल' हे 'यूपी'मधील अपना दल या राजकीय पक्षाचे संस्थापक होते.

Anupriya Patel | Sarkarnama

2012 च्या विधानसभा निवडणुकीत अनुप्रिया पटेल यांनी रोहनिया विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला होता. तेथूनच त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरूवात झाली.

Anupriya Patel | Sarkarnama

त्यानंतर पटेल मिर्झापूरमधून खासदार झाल्या.

Anupriya Patel | Sarkarnama

2016 मध्ये त्यांनी आपला दल (एस) हा पक्ष स्थापन केला. 2018 मध्ये त्या या पक्षाच्या अध्यक्षा झाल्या.

Anupriya Patel | Sarkarnama

Next : राजकीय नेत्यांकडून गुढीपाडवा उत्साहात साजरा! पाहा खास फोटो