Raj Thackeray Grandson शिवतीर्थावर दिसली राज ठाकरेंच्या नातवाची पहिली झलक

सरकारनामा ब्युरो

राज ठाकरे यांच्या नातवाचं नावं 'किआन' (Kiaan) असं ठेवण्यात आलं आहे. राज ठाकरे यांच्या घरीच नामकरण सोहळा पार पडला.

Raj Thackeray Grandson

'किआन' हे हिंदू धर्मातील नाव असून या नावाचा अर्थ देवाची कृपा, प्राचीन, राजेशाही असा आहे. काही दिवसांपूर्वी अमित ठाकरे यांनी आपल्या बाळाची पहिली झलक फेसबुक पोस्टवर शेअर केली होती.

Raj Thackeray Grandson

राज ठाकरेंचे शिवतीर्थ नातवाच्या आगमनामुळे दणाणून गेले आहे. आता शिवतीर्थावर किआन अशी हाक ऐकू येणार आहे.

Raj Thackeray Grandson

'आजी-आजोबा होण्यासारखं दुसरं कोणतंही सुख नाही.' अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी दिली होती.

Raj Thackeray Grandson

दरम्यान, 27 जानेवारी 2019 रोजी अमित ठाकरे आणि मिताली बोरुडे यांचे लग्न झाले होते. त्या काळात अमित ठाकरे राजकारणात सक्रिय झाले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Raj Thackeray Grandson