संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेल्या सत्तासंघर्षांचा निकाल आज सुप्रीम कोर्टाने जाहीर केला. .कुठलाही गट पक्षावर दावा करु शकत नाही.राज्यपालांनी घेतलेली बहुमत चाचणी अयोग्य. आमदारांचा गट म्हणजे पक्ष नाही, शिंदेंना धक्का.सात जणांच्या घटनापीठाची ठाकरेंची मागणी मान्य.भरत गोगावलेंची व्हीप म्हणून नियुक्ती बेकायदेशीर.बहुतम चाचणीसाठी पुरेसे पुरावे नव्हते. राज्यपालांची भूमिकाही बेकायदेशीर..ठाकरेंनी राजीनामा दिला नसता, तर सरकार पुन्हा आणलं असतं..'त्या' १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय अध्यक्षांकडे.शिंदे सरकार बचावलं.Next : अयोध्या प्रकरणाचा निकाल देणारे 'पाच न्यायमूर्ती' आता काय करतात?.येथे क्लिक करा