Tejashwi Yadav : बिहारच्या उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या तेजस्वी यादवांचा पाहा राजकीय प्रवास...

सरकारनामा ब्यूरो

जदयूचे अध्यक्ष आणि बिहारचे मुख्यमंत्री नितिशकुमार यांनी 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुका तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखाली लढवण्यात येतील, असे जाहीर केले आहे.

Tejashwi yadav, Nitish Kumar | Sarkarnama

तेजस्वी यादव हे राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव आणि राबडीदेवी यांचे पुत्र आहेत.

Tejashwi yadav, Lalu Prasad Yadav | Sarkarnama

तेजस्वी यादव हे सध्या बिहारचे उपमुख्यमंत्री आहेत.

Tejashwi yadav | Sarkarnama

राघोपूर मतदारसंघातून ते बिहार विधानसभेवर निवडून गेले.

Tejashwi yadav | Sarkarnama

तेजस्वी यादव हे २००८ मध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्स आणि झारखंड क्रिकेट संघात सामील होते.

Tejashwi yadav | Sarkarnama

बिहार विधानसभेतील सर्वात तरुण विरोधी पक्षनेते म्हणूनही काम केले आहे.

Tejashwi yadav | Sarkarnama

तेजस्वी यांनी वयाच्या पंचविसाव्या वर्षी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती.

Sarkarnama
CTA image | Sarkarnama