Tejas Thackeray Birthday शिवसेनेच्या भात्यात आता 'तेजस अस्त्र'

Anuradha

शिवसेनेतील बंडखोरीनंतर आता तेजस ठाकरेंनाही राजकारणात एंट्री करणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

Tejas Thackeray

तेजस ठाकरें यांच्याकडे युवासेनेची धुरा सोपवण्याची मागणी शिवसैनिकांकडून केली जात आहे.

Tejas Thackeray

शिवसेना संकटात असताना तेजस ठाकरेंनी सक्रिय होणे पक्षासाठी फायदेशीर ठरू शकते.

Tejas Thackeray

Tejas Thackerayपण यापुर्वी काही मोजक्या राजकीय घटना सोडल्या तर तेजस ठाकरे हे राजकारणापासून कायम दूर राहिल्याचे दिसून येते.

Tejas Thackeray

तेजस ठाकरे हे वन्यजीव संवर्धनासाठी काम करतात. लहानपणापासूनच तेजस यांना प्राण्यांची आवड आहे.

Tejas Thackeray

नोव्हेंबर २०२१ मध्ये त्यांनी पश्चिम घाटातच सापाची एक नवी प्रजाती शोधून काढली होती

Tejas Thackeray

आणि ठाकरे यांच्याच नावावरून त्याला 'बोईगा ठाकरेयी' असं नाव देण्यात आलं होतं.

Tejas Thackeray

तेजस ठाकरे आणि त्यांच्या टीमने गोड्या पाण्यातल्या खेकड्याचीही दुर्मिळ जात शोधून काढली होती.

Tejas Thackeray