सरकारनामा ब्यूरो
राजकीय नेते म्हटलं की दौरे, सभा, बैठका यात बिझी असणारे नेते अधिवेशन काळात वेगळ्याच लूकमध्ये लोकांसमोर येतात. गेल्या काही वर्षामध्ये नेत्यांनी लूक बदलल्याचाही पाहायला मिळतो.
आमदार आदित्य ठाकरे अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधान भवनमध्ये.
भाजप नेते चंद्रकांत पाटील आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे.
काँग्रेसचे नेते भाई जगताप आणि राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी.
आमदार सत्यजीत तांबे पहिल्यांदाच विधानसभा सदस्य म्हणून विधान भवनात.
शिवसेना ( शिंदे गटाचे) आमदार संजय शिरसाट.
भाजपचे आमदार नितेश राणे अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी विधान भवनात जातांना.