Son & Daughters of Political Families : राजकारणात पित्याच्या खांद्याला खांदा लावून लढणाऱ्या लेकी अन् लेक...

अनुराधा धावडे

शरद पवार आणि सुप्रिया सुळे

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे या बाप लेकीची सर्वश्रुत आहे.

Sharad Pawar And Supriya Sule | Sarkarnama

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि डॉ. श्रीकांत शिंदे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि डॉ. श्रीकांत शिंदे या पिता-पुत्राची जोडी प्रसिद्ध आहे

Eknath Shinde and Dr. Shrikant Shinde | Sarkarnama

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आमदार आदित्य ठाकरे

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आमदार आदित्य ठाकरे हे देखील राजकारणातील पिता-पुत्राची जोडी आहे.

Uddhav Thackeray and Aditya Thackeray | Sarkarnama`

विरोधी पक्षनेते अजित पवार आणि पार्थ पवार

विरोधी पक्षनेते अजित पवार आणि पार्थ पवार यांचीही राजकारणात बरीच चर्चा असते

Ajit Pawar And Parth Pawar | Sarkarnama

राधाकृष्ण विखे-पाटील आणि सुजय विखे-पाटील

शिंदे फडणवीस सरकारमध्ये राधाकृष्ण विखे-पाटील हे महसूल मंत्री आहेत. तर सुजय विखे-पाटील हे खासदार आहेत.

Radhakrushna Vikhe-Patil and Sujay Vikhe Patil | Sarkarnama

नारायण राणे आणि नितेश राणे

नारायण राणे हे केंद्रीय मंत्री आहेत. तर नितेश राणे हे भाजपचे आमदार आहेत.

Narayan Rane And Nitesh Rane | Sarkarnama

सुशीलकुमार शिंदे आणि प्रणिती शिंदे

सुशीलकुमार शिंदे हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असून त्यांची मुलगी प्रणिती शिंदे या काँग्रेसच्या आमदार आहेत.

Sushilkumar Shinde and Praniti Shinde | Sarkarnama

डॉ. विजयकुमार गावित आणि हिना गावित

डॉ. विजयकुमार गावित राज्याचे आदिवासी विकास मंत्री आणि नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत तर हिना गावित या नंदूरबारच्या खासदार आहेत

Dr. Vijaykumar Gavit and Heena Gavit | Sarkarnama

IIT Degree Holders : भारतातील 'या' राजकारण्यांकडे आहे IIT ची पदवी