Shubhangi Patil : सत्यजीत तांबेंना आव्हान देणाऱ्या शुभांगी पाटील आहेत तरी कोण ?

सरकारमाना ब्यूरो

शुभांगी पाटील या पेशाने शिक्षिका आहेत. 

Shubhangi Patil | Sarkarnama

शुभांगी पाटील यांनी बीए, डीएड, एम.ए.बीएड आणि एल एल बी शिक्षण पूर्ण केलं आहे.

Shubhangi Patil | Sarkarnama

पाटील या सध्या धुळ्यातील भास्कराचार्य संशोधन संस्थेत शिक्षिका म्हणून काम करत आहेत.

Shubhangi Patil | Sarkarnama

त्याशिवाय त्या महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनच्या राज्य अध्यक्ष आहेत.

Shubhangi Patil | Sarkarnama

शुभांगी पाटील महाराष्ट्र स्टुडंट्स असोसिएशनच्या संस्थापक आहेत.

Shubhangi Patil | Sarkarnama

महाराष्ट्र नर्सिंग अँड पॅरामेडिकल एम्प्लॉईज असोसिएशनच्या त्या प्रमुख सल्लागार आहेत.

Shubhangi Patil | Sarkarnama

याशिवाय शुभांगी पाटील या धुळ्यातील एज्युकेशन सोसायटी आणि जळगावच्या गोपाल बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा आहेत.

Shubhangi Patil | Sarkarnama