श्रीमंत शाहु छत्रपती महाराज वाढदिवस विशेष

सरकारनामा ब्युरो

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा विचार नुसता बोलण्यातून नव्हे, तर कृतीतून जपला जावा, अशी भावना त्यांची भावना आहे. 

काळ  बदलला असला तरी छत्रपती शाहू महाराजांचे काम आजही समाजाच्या सर्वांगाला व्यापून टाकणारे आहे. 

2021मधील दसरा मेळाव्याती अभुतपूर्व क्षण 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

जनरल बिपीन रावत हे थलसेना प्रमुख असताना ऑक्टोबर २०१८ मध्ये कोल्हापूर येथे १०९ मराठा लाइट इन्फंट्री प्रादेशिक बटालियनच्या कार्यक्रमास आले होते. यावेळी छत्रपतींचे निवासस्थान असलेल्या नवीन राजवाड्यास भेट देऊन स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला.