Sheela Dixit : खासदार ते सलग 15 वर्षे दिल्लीच्या मुख्यमंत्री, जाणून घ्या त्यांचा राजकीय प्रवास..

सरकारनामा ब्यूरो

शीला दीक्षित यांचा वाढदिवस

दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या शीला दीक्षित यांची काल (31 मार्च ) वाढदिवस होता.

Sheela Dixit | Sarkarnama

दिल्लीच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण योगदान

देशाची राजधानी दिल्लीला आधुनिक दिल्ली बनवण्यासाठी स्व. शीला दीक्षित यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे.

Sheela Dixit | Sarkarnama

सलग 15 वर्ष मुख्यमंत्री

शीला दीक्षित सलग 15 वर्षे दिल्लीच्या मुख्यमंत्री होत्या.

Sheela Dixit | Sarkarnama

1998 पहिल्यांदाच मुख्यमंत्री

1998 मध्ये प्रथमच शीला दीक्षित दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या.

Sheela Dixit | Sarkarnama

15 वर्ष दिल्लीवर सत्ता

यानंतर त्यांनी सलग 15 वर्षे दिल्लीची जबाबदारी सांभाळली.

Sheela Dixit | Sarkarnama

विकसनशील प्रकल्पांवर भर

त्यांच्या कार्यकाळात दिल्लीने शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा, पर्यावरण अशा क्षेत्रात प्रगती केली.

Sheela Dixit | Sarkarnama

एक टर्म खासदारकीही

१९८४ ते १९८९ या काळात कन्नौज (उत्तर प्रदेश) येथून त्या खासदारही होत्या.

Sheela Dixit | Sarkarnama

आंतरराष्ट्रीय स्थरावर प्रतिनिधित्व

शीला दीक्षित लोकसभेच्या समित्या तसेच संयुक्त राष्ट्रातील महिला आयोगाच्या भारताच्या प्रतिनिधी होत्या.

Sheela Dixit | Sarkarnama

81 व्या वर्षी प्राणज्योत मालवली

2019 मध्ये शीला दीक्षित यांचे वयाच्या 81 व्या वर्षी निधन झाले.

Sheela Dixit | Sarkarnama

Next : इंडियन एक्सप्रेसच्या यादीत 'या' सात शक्तिशाली भारतीय महिलांचा समावेश !