Shashi Tharoor Birthday: असा आहे शशी थरूर यांचा राजकीय प्रवास; पाहा खास फोटो!

सरकारनामा ब्यूरो

शशी थरूर यांचा जन्म 9 मार्च 1956 ला लंडन येथे एक मल्याळम कुटुंबामध्ये झाला.

Shashi Tharoor : | Sarkarnama

शशी थरुर यांचे शालेय शिक्षण मुंबईतील कॅम्पियन स्कूल आणि कोलकत्ता येथे पूर्ण झाले. 1978 मध्ये त्यांनी पीएचडी केली.

Shashi Tharoor : | Sarkarnama

२००२ ते २००७ या काळात त्यांनी संयुक्त राष्ट्राच्या उप सरचिटणीस पदावर कार्य केले.

Shashi Tharoor : | Sarkarnama

2009 मध्ये शशी थरुर यांनी केरळमधील तिरुवनंतपुरम मधून लोकसभेतून खासदार झाले.

Shashi Tharoor : | Sarkarnama

इंग्रजी, हिंदी शिवाय फ्रेंच आणि मल्याळम भाषेवर त्यांचे प्रभुत्व आहे.

Shashi Tharoor : | Sarkarnama

आँक्टोबर २०२२ मध्ये त्यांनी काँग्रेस अध्य़क्षपदाची निवडणूक लढवली होती.

Shashi Tharoor : | Sarkarnama

शशी थरूर यांची अनेक पुस्तके प्रसिद्ध आहेत.

Shashi Tharoor : | Sarkarnama
Web Story | Sarkarnama