Supriya Sule Political Journey : शरद पवार यांच्या कर्तबगार लेकीची; अशी आहे राजकीय कारकीर्द !

Rashmi Mane

बस नाम ही काफी है!!

शरद पवार हे नाव महाराष्ट्रपुरतं मर्यादित नाही, तर देशाच्या राजकारणातही पवारांचं नाव आदरानं घेतलं जातं.

Supriya Sule | Sarkarnama

वारसा

राजकारणात स्वतःच्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या, पवारांचा वारसा त्यांची कन्या सुप्रिया सुळे पुढे घेऊन जात आहेत.

राजकारणाची सुरुवात लोकसभेपासून

राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर बारामती मतदारसंघातून त्या लोकसभेवर निवडून गेल्या.

Supriya Sule | Sarkarnama

उत्कृष्ट संसदपटु

एक उत्कृष्ट संसदपटू म्हणून त्यांची स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. 

Supriya Sule | Sarkarnama

हिंदी-इंग्रजीवर प्रभुत्त्व

हिंदी आणि इंग्रजी भाषेवर उत्तम प्रभुत्त्व असल्यामुळे, त्यांनी संसदेत महाराष्ट्राचे सर्वाधिक प्रश्न उपस्थित करणाऱ्या खासदार ठरल्या होत्या. त्यांनी पाच वर्षांत संसदेत 1176 प्रश्न विचारले होते.

Supriya Sule | Sarkarnama

उत्तराधिकारी

शरद पवारांच्या उत्तराधिकारी म्हणून नेहमीच सुप्रिया सुळे यांच्याकडे पाहिलं जात.

Supriya Sule | Sarkarnama

महिला सक्षमीकरणासाठी विशेष प्रयत्न....

सुप्रिया सुळे यांच्या राजकारणाची सुरुवात समाजकारणापासून झाली. महिलांच्या व्यथा जाणून घेत त्यावर उपाययोजना व्हाव्यात यासाठी त्या प्रयत्न करत असतात.

Supriya Sule | Sarkarnama

सक्रिय राजकारणात समावेश

२००६ पासून त्यांनी राजकारणात सक्रिय झाल्या.

Supriya Sule | Sarkarnama

तब्बल सात वेळेस संसदरत्न

सुप्रिया सुळे यांना सलग सातव्यांदा संसदरत्न पुरस्कार मिळाला आहे.

Supriya Sule | Sarkarnama

Next: राज्यातील '10' बड्या 'आयएएस' अधिकाऱ्यांच्या बदल्या ; तुकाराम मुंडेंकडे या खात्याची जबाबदारी