Most Powerful Women in India: इंडियन एक्सप्रेसच्या यादीत 'या' सात शक्तिशाली भारतीय महिलांचा समावेश !

सरकारनामा ब्यूरो

आठव्या स्थानावर निर्मला सीतारामन

अर्थमंत्री निर्मला सीतारामन 2023 च्या इंडियन एक्सप्रेसच्या सर्वात शक्तिशाली भारतीय महिलांच्या यादीत आठव्या स्थानावर आहे.

Most Powerful Women in India Nirmanala Sitaraman | Sarkarnama

13 व्या स्थानावर ममती बॅनर्जी

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या तेराव्या स्थानावर आहेत.

Mamata Banerjee | Sarkarnama

30 व्या स्थानावर सोनिया गांधी

काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी या तिसाव्या,

Sonia Gandhi | Sarkarnama

37व्या स्थानावर स्मृती इराणी

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी या 37व्या स्थानावर आहेत.

Smriti Irani | Sarkarnama

48व्या स्थानावर नीता अंबानी

रिलायन्स फाउंडेशनच्या अध्यक्षा आणि संस्थापक नीता अंबानी या 48व्या स्थानावर आहेत.

Nita Ambani is most puwerful women in india | Sarkarnama

न्यायमूर्ती बी. व्ही. नगररत्न

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बी.व्ही. नगररत्न यांचा देखील या यादीत समावेश आहे.

B. V. Nagarathna | Sarkarnama

प्रियांका गांधी

काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांचाही यात सहभाग आहे.

Priyanka Gandhi | Sarkarnama

Next : रामनवमीनिमित्त नवनीत राणांची बुलेट स्वारी, पाहा खास फोटो!