Savidhan Park : कसे आहे देशातील पहिले संविधान उद्यान ; पाहा फोटो!

सरकारनामा ब्यूरो

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंगळवारी (3 जानेवारी) राजस्थानमधील राजभवन येथे बांधण्यात आलेल्या संविधान उद्यानाचे लोकापर्ण केले.

Savidhan Park | Sarkarnama

यावेळी राजस्थानचे राज्यपाल कलराज मिश्रा आणि मुख्यमंत्री अशोक गेहलोत राष्ट्रपतींसोबत उपस्थित होते.

Savidhan Park | Sarkarnama

संविधान उद्यानात देशाच्या स्वातंत्र्यात महत्त्वाची भूमिका असलेले महात्मा गांधी यांचा पुतळा बसवण्यात आला आहे.

Savidhan Park | Sarkarnama

आपली राज्यघटना आणि त्याच्याशी निगडीत गोष्टींची माहिती व्हावी यासाठी संविधान उद्यान बांधण्यात आले.

Savidhan Park | Sarkarnama

संविधान पार्क अशी कलाकृती आहे, जी पाहून कोणीही थक्क होईल.

Savidhan Park | Sarkarnama

पहिल्या संविधान पार्कमध्ये भारतीय राज्यघटनेशी संबंधित सर्व महत्त्वाच्या सदस्यांचे पुतळे बसवण्यात आले आहेत.

Savidhan Park | Sarkarnama

भारताचे राष्ट्रीय चिन्ह असणारे अशोक स्तंभ हे देशाच्या संस्कृतीचे आणि स्वतंत्र अस्तित्वाचे सर्वात मोठे प्रतीक आहे.

Savidhan Park | Sarkarnama

या पार्कमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा चर्चा करतानांचा पुतळा आहे.

Savidhan Park | Sarkarnama

संविधान लिहिणाऱ्या सदस्यांचा पुतळा उभारण्यात आला आहे.

Savidhan Park | Sarkarnama

त्याग, शौर्य आणि जिद्द यासाठी इतिहासात अजरामर असणाऱ्या महाराणा प्रताप यांचा भाला धारण, चेतक घोडा असलेला पुतळाही येथे बसवण्यात आला आहे.

Savidhan Park | Sarkarnama