Dilip Mohite Patil Birthday : सरपंच ते आमदार; 'असा' आहे दिलीप मोहिते पाटलांचा राजकीय प्रवास

Sunil Balasaheb Dhumal

वाढदिवस

खेड तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांचा २९ मे २०२३ राजी ६५ वा वाढदिवस आहे.

Dilip Mohite Patil | Sarkarnama

शिक्षणात अडथळा

मोहिते पाटील शेलपिंपळगाव येथे प्राथमिक शिक्षण झाल्यानंतर पुणे येथे शिक्षणासाठी गेले. काम करून शिक्षण घेताना त्यांना कसरत करावी लागली. त्यामुळे त्यांना नोकरी करावी लागली.

Dilip Mohite Patil | Sarkarnama

बांधकाम व्यावसायिक

कंपनीत काम करताना मन रमले नसल्याने मोहितेपाटील बांधकाम व्यावसायाकडे वळले.

Dilip Mohite Patil | Sarkarnama

राजकीय प्रवास

दिलीप मोहिते पाटील यांनी विविध पक्षात काम केले आहे. सुरुवातीस ते काँग्रेसमध्ये होते. त्यानंतर त्यांनी शिवसनेत प्रवेश केला. शिवसेनेतून ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले.

Dilip Mohite Patil | Sarkarnama

गावचे सरपंच

दिलीप मोहिते पाटील १९८९ मध्ये शेलपिंपळगावचे सरपंच झाले. येथून त्यांच्या राजकीय जीवनास सुरूवात झाली.

Dilip Mohite Patil | Sarkarnama

जिल्हा परिषद सदस्य

ते १९९२ ते ९७ मध्ये जिल्हा परिषद सदस्य होते. यानंतर त्यांच्या पत्नी सुरेखाताई जिल्हा परिषद सदस्य झाल्या.

Dilip Mohite Patil | Sarkarnama

शिवसेनेचे उमेदवार

१९९९ मध्ये त्यांनी शिवसेनेकडून विधानसभा लढविली होती, मात्र त्यांचा पराभव झाला.

Dilip Mohite Patil | Sarkarnama

राष्ट्रवादीकडून आमदार

२००२ मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर २००४ आणि २००९ मध्ये ते आमदार झाले. २०१४ ला पराभव झाला. तर २०१९ मध्ये पुन्हा आमदार झाले.

Dilip Mohite Patil | Sarkarnama

NEXT : ठाकरेंच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेल्या शंकरराव गडाखांचा असा आहे राजकीय प्रवास