Sanyogeetaraje Chhatrapati : वेदोक्त-पुराणोक्त वादात चर्चेत आलेल्या संयोगीताराजे छत्रपती...

सरकारनामा ब्युरो

सोशल मीडियावर पोस्ट

माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या पत्नी संयोगीताराजे छत्रपती यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमुळे चर्चेत आल्या आहेत.

Sanyogeetaraje chhatrapati | Sarkarnama

पुजेस विरोध

संयोगीताराजे छत्रपती यांनी काही दिवसांपूर्वी नाशिकच्या काळाराम मंदिरास भेट दिली होती. तेथे त्यांनी महंतांना पुराणोक्त पद्धतीने पूजा विरोध दर्शविला.

Sanyogeetaraje Chhatrapati | Sarkarnama

पुजाऱ्यांना सुनावलं

पुराणोक्त पद्धतीने पुजेवरून त्यांनी पुजाऱ्यास खडे बोल सुनावले. तसेच वैदिक पद्धतीने मंत्र म्हणण्यास सांगितले.

Sanyogeetaraje Chhatrapati | Sarkarnama

सदबुद्धि देण्याची प्रार्थना

यावेळी हे श्रीरामा, माणसा-माणसात भेद निर्माण करणार्‍या, परमेश्वराच्या नावाने केवळ स्वार्थ साधू पाहणार्‍यांना सद्बुद्धि दे... अशी प्रार्थनाही पोस्टमध्ये केली.

Sanyogeetaraje Chhatrapati | Sarkarnama

पतीकडून पाठिंबा

संयोगिताराजे छत्रपती यांनी दाखवलेल्या धाडसाचा मला अभिमान आहे, संभाजीराजे छत्रपती यांनी भावना व्यक्त केली.

Sanyogeetaraje Chhatrapati | Sarkarnama

सामाजिक कार्यात सहभाग

संयोगिताराजे छत्रपती यांचा सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग असतो.

Sanyogeetaraje Chhatrapati | Sarkarnama

किल्ल्यांसाठी विशेष काम

रायगडावरील स्वच्छतेसाठी त्यांचा कायम पुढाकार राहिला आहे.

Sanyogeetaraje Chhatrapati | Sarkarnama

शेती आवडता विषय

संयोगीताराजे छत्रपती यांचा शेती अन् शेतकरी हा जिव्हाळ्याचा विषय आहे.

Sanyogeetaraje Chhatrapati | Sarkarnama

NEXT : भूतानचे राजे भारत दौऱ्यावर ; पाहा खास फोटो