सना मरिन: जगातील सर्वात लहान महिला पंतप्रधान

सरकारनामा ब्युरो

सना मरिन यांचा जन्म 16 नोव्हेंबर 1985 रोजी फिनलंडमध्ये झाला.

sanna marin

त्यांनी 2012 मध्ये टॅम्पीयर विश्वविद्यापीठातून राज्यशास्त्रात पदवी प्राप्त केली. सना मरिन या विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या त्यांच्या कुटुंबातील एकमेव व्यक्ती होत्या.

sanna marin
sanna marin

2013 ते 2017 पर्यंत त्या नगरपरिषदेच्या अध्यक्षाही होत्या.

sanna marin

2015 मध्ये पहिल्यांदा त्या खासदार झाल्या.

सना मरिन जून 2019 मध्ये सरकारमध्ये सामील झाल्या, फिनलॅंडचे परिवहन आणि दळणवळण मंत्रालयाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली होती.

sanna marin

फिनलँडमधील सर्वात मोठे वर्तमानपत्र असलेल्या हेलसिंगिन सनोमॅट आणि इल्टा-सनोमॅट यांच्या मते, सना मरीन जगातील सर्वात तरुण पंतप्रधान आहेत.

sanna marin

न्यूझीलंडच्या पंतप्रधान जॅसिंडा आर्डर्न ४० वर्षांच्या आहेत आणि युक्रेनचे सर्वोच्च नेते ओलेक्सी होन्चरुक ३६ वर्षांचे आहेत. तर सना मरिन या केवळ ३५ वर्षांच्या आहेत.

sanna marin

फिनलंडच्या पंतप्रधान सना मरिन यांनी १६ वर्षांच्या रिलेशनशिप नंतर आपला मित्र मार्कस रायकोनेन यांच्याशी लग्न केले. त्यांना अडीच वर्षांची एक मुलगी आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

sanna marin