Ratan Tata : उद्योगपती रतन टाटा यांचा आज वाढदिवस : जाणून घ्या त्यांच्या विषयीच्या ' या ' खास गोष्टी

सरकारनामा ब्यूरो

अनेकांची प्रेरणा असलेले भारतीय उद्योगपती रतन टाटा यांचा आज ८५ वा वाढदिवस आहे.

Ratan Tata | Sarkarnama

टाटा समुहाचे अध्यक्ष असलेल्या रतन टाटा यांना पद्म विभूषण आणि पद्म भूषण सारख्या मानाच्या पुरस्कारांनी सन्मानीत करण्यात आले आहे.

Ratan Tata | Sarkarnama

रतन टाटा यांचा जन्म पारशी कुटुंबात झाला असून ते नवल टाटा यांचे दत्तक घेतलेले पुत्र आहेत.

Ratan Tata | Sarkarnama

रतन टाटा यांनी 1975 मध्ये हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून प्रगत व्यवस्थापन कार्यक्रमचे शिक्षण घेतले.

Ratan Tata | Sarkarnama

रतन टाटा 1991 ते 2012 या काळात टाटा समूहाचे अध्यक्ष सोडले होते. सध्या ते टाटा सन्सचे एमेरिट्स अध्यक्ष आहेत.

Ratan Tata | Sarkarnama

मिठापासून ते संरक्षण दलांसाठी विमाने तयार करण्यापर्यंत तब्बल ३० कंपन्यांचे परिचालन करणारा रतन टाटांचा TATA ग्रुप जगातील १०० हून अधिक देशांमध्ये पसरलेला आहे.

Ratan Tata | Sarkarnama

आज टाटा समूहामध्ये सात लाखांहून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. रतन टाटा हे आपल्या नफ्यामधील ६६% वाटा समाजासाठी दान करतात.

Ratan Tata | Sarkarnama

'काम हीच पूजा' रतन टाटांसाठी काम करणे म्हणजे पूजा करणे होय.

Ratan Tata | Sarkarnama

नुकताच रतन टाटा यांना चंद्रशेखरेंद्र सरस्वती राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

Ratan Tata | Sarkarnama

Next : Kalicharan Maharaj : वादग्रस्त कालीचरण महाराज आहेत तरी कोण?