Ramya Divya Spandna : अभिनेत्री रम्या यांचा राजकीय प्रवासही आहे रंजक; पाहा खास फोटो!

सरकारनामा ब्यूरो

रम्या यांना दिव्या स्पंदना या नावानेही ओळखले जाते.

Ramya Divya Spandna : | Sarkarnama

रम्या या काँग्रेस कडून लोकसभेच्या सदस्या (खासदार) राहिल्या आहेत.

Ramya Divya Spandna : | Sarkarnama

रम्या २०१२ मध्ये युवक काँग्रेसमध्ये सामील झाल्या होत्या. 

Ramya Divya Spandna : | Sarkarnama

रम्या यांनी २०१३ मध्ये कर्नाटकातील मंड्या लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जिंकली होती.

Ramya Divya Spandna : | Sarkarnama

काँग्रेस पक्षाच्या राज्य सोशल मीडिया सेल प्रमुखपदी त्या कार्यरत होत्या.

Ramya Divya Spandna : | Sarkarnama

मात्र अचानक त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला होता. त्या आता चित्रपटसृष्टीत परत येत आहेत. रम्याने स्वतःचे प्रॉडक्शन हाऊस सुरू करणार आहे.

Ramya Divya Spandna : | Sarkarnama

NEXT : ''बोलो सियावर रामचंद्र की जय..''; फडणवीसांच्या बालेकिल्ल्यात रामनवमीनिमित्त भव्य मोटार रॅली! पाहा फोटो...