Rahul Gandhi Photos : राहुल गांधींनी केला ट्रकमधून प्रवास ; खास फोटो पाहिले का?

Chetan Zadpe

'आपके राहुल गांधी, आपके बीच' :

राहुल गांधींनी सोमवारी रात्री ट्रकमधून प्रवास केला आहे. हे फोटो शेअर करत काँग्रेसने, 'आपके राहुल गांधी, आपके बीच' अस ंकॅप्शन दिले आहे.

Rahul Gandhi Photos : | Sarkarnama

ट्रक ड्रायव्हरांच्या व्यथा ऐकल्या :

ट्रक ड्रायव्हरांच्या समस्या ऐकण्यासाठी राहुल गांधींनी त्यांच्याशी संवाध साधला.

Rahul Gandhi Photos : | Sarkarnama

सामान्यासारखं ट्रकचा प्रवास :

राहुल गांधी सामान्य ड्रायव्हरप्रमाणे ट्रकमध्य चढत, ट्रकचा प्रवास केला आहे.

Rahul Gandhi Photos : | Sarkarnama

ट्रकचा दोन राज्यांचा प्रवास :

दिल्लीहून त्यांनी सिमल्यापर्यंत प्रवास केल्याची माहिती मिळत आहे. अंबाला इथून ट्रकच्या प्रवासाला सुरूवात करून गांधींनी चंदीगडपर्यंतचं अंतर कापले.

Rahul Gandhi Photos : | Sarkarnama

नुकताच ब्रिटनचा दौरा :

राहुल गांधींनी नुकताच ब्रिटनचा दौरा केला होता, यानंतर ते अमेरिकेचा दौरा करण्यासाठी सज्ज झाले आहेत.

Rahul Gandhi Photos : | Sarkarnama

अमेरिका दौऱ्यासाठी सज्ज :

राहुल गांधी सॅन फ्रान्सिस्को, वॉशिंग्टन आणि न्यूयॉर्कला भेट देणार आहेत. त्या ठिकाणी ते भारत - अमेरिकन लोकांच्या दोन सभांना ते संबोधित करतील.

Rahul Gandhi Photos : | Sarkarnama

मोदींच्या लोकप्रियतेने जो बायडेनही भारावले; ऑटोग्राफ प्लिज म्हणत घेतली गळाभेट!