Rahul Gandhi: ब्रिटनच्या संसदेत राहुल गांधींचा स्वॅग

सरकारनामा ब्यूरो

राहुल गांधी सध्या युके दौऱ्यावर आहेत.

Rahul Gandhi | Sarkarnama

या दौऱ्यामध्ये त्यांनी 'युके'तील संसदेच्या नेत्यांशी संवाद साधला.

Rahul Gandhi | Sarkarnama

यावेळी पत्रकार, खासदार, नेते उपस्थित होते.

Rahul Gandhi | Sarkarnama

राहुल गांधींचा ब्रिटन दौरा देशात मोठा चर्चेचा ठरला.

Rahul Gandhi | Sarkarnama

संसदेत बोलतांना राहुल यांनी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा केली.

Rahul Gandhi | Sarkarnama

अनेक लोकांनी त्यांच्यासोबत फोटो काढले.

Rahul Gandhi | Sarkarnama

त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट वरून त्यांनी हे फोटो शेअर केले आहेत.

Rahul Gandhi | Sarkarnama