Most handsome Leader In Politics : राघव चड्डा: राजकारणातील सर्वात सुंदर नेता

अनुराधा धावडे

राघव चड्डा चर्चे का आले?

अभिनेत्री परिणीती चोप्रा सोबतच्या नातेसंबंधांमुळे सध्या राघव चड्डा चर्चेत आले आहेत

Raghav Chadha | Sarkarnama

लुक्स आणि स्टाईल्सची चर्चा

राघव चड्डा त्यांच्या लुक्स आणि स्टाईमुळे प्रचंड चर्चेत असतात

Raghav Chadha | Sarkarnama

Most Stylish Politician चा पुरस्कार

राघव चड्डा यांनी इंडियन फॅशन अॅवॉर्ड २०२१ मध्ये most stylish politician हा पुरस्कारही मिळाला होता.

Raghav Chadha | Sarkarnama

Handsome Politician

त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्यांचे चाहते त्यांनी हँडसम पॉलिटीशनय म्हणून संबोधत असतात.

Raghav Chadha | Sarkarnama

राघव चड्डा आणि मॉडेलिंग

राघव चड्डा यांनी मॉडेलिंगही केलं आहे.

Raghav Chadha | Sarkarnam

लॅक्मे फॅशन वीक"चे शोस्टॉपर

मार्च २०२२ मध्ये लॅक्मे फॅशन वीकचे ते शोस्टॉपर होते

Raghav Chadha | Sarkarnama

पहिलाच मॉडेलिंग शो

विशेष म्हणजे राघव चड्डा यांचा तो पहिलाच मॉडेलिंग शो होता.

Raghav Chadha | Sarkarnama

रँप वॉक

त्यांनी फॅशन डिझायनर पवन सचदेवा यांच्यासाठी रँप वॉक केला होता

Raghav Chadha | Sarkarnama

राघव चड्डांचा फॅशन लुक

या फॅशन शो मध्ये राघव चड्डा यांनी बेल्टेड ब्लेजर, ऑरेंज क्लोजर,त्यावर मॅंच केलेली ट्राऊजर आणि पोलो नेक शर्ट परिधान केला होता.

Raghav Chadha | Sarkarnama

Next : उद्धव ठाकरेंची खिंड लढवणारे 'ते' 15 आमदार कोण?