आतापर्यंत 9 देशांतील सर्वोच्च नागरी पुरस्कारने पंतप्रधान मोदींचा सन्मान

अनुराधा धावडे

2016 मध्ये सौदी अरेबियाने पंतप्रधान मोदींना 'किंग अब्दुल अझीझ सॅश' पुरस्काराने सन्मानित केले, हा सौदी अरेबियाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे.

त्याच वर्षी म्हणजे 2016 मध्ये अफगाणिस्तानेही आपला 'गाझी अमीर अमानुल्ला खान' या सर्वोच्च नागरी पुरस्काराने नरेंद्र मोंदीना प्रदान केला.

पॅलेस्टाईनने फेब्रुवारी 2018 मध्ये पंतप्रधान मोदींचा सर्वोच्च नागरी सन्मान 'ग्रँड कॉलर' देऊन गौरव केला.

2018 मध्ये, दक्षिण कोरियाने नरेंद्र मोदींना 'सेऊल शांतता' पुरस्काराने सन्मानित केले.

तर पर्यावरण क्षेत्रातील ऐतिहासिक कार्यासाठी संयुक्त राष्ट्राने पंतप्रधान मोदींना चॅम्पियन्स ऑफ द अर्थ पुरस्काराने सन्मानित केले. 

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी 2019 मध्ये पंतप्रधान मोदींना त्यांच्या देशातील सर्वोच्च नागरी सन्मान ऑर्डर ऑफ सेंट. अँड्र्यू द प्रेषित' या पुरस्काराने सन्मानित केले.

UAE ने 2019 मध्ये पंतप्रधानांना सर्वोच्च सन्मान झायेद पदक देखील बहाल केले.

2019 मध्ये, मालदीवने इज्जुदीनचा सर्वोच्च सन्मान देखील दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

भूतानने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपला सर्वोच्च नागरी पुरस्कार 'नगादग पेल गी खोर्लो' पुरस्काराने सन्मानित केले आहे.