President of India : निवृत्तीनंतर सरकार अशी घेते काळजी

अनुराधा धावडे

देशाचे पहिले नागरिक म्हणून राष्ट्रपती या पदावरुन निवृत्त झालेल्या व्यक्तीला अनेक सुविधा पुरवल्या जातात

President of India Ramnath Kovind

रविवारी (24 जुलै) रोजी देशाचे विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ संपणार आहे

President of India Ramnath Kovind

निवृत्तीनंतर माजी राष्ट्रपतींना दरमहा दीड लाखांची पेन्शन दिली जाते

President of India Ramnath Kovind

माजी राष्ट्रपतींच्या पत्नीला दरमहा सचिवीय सहाय्य म्हणून 30 हजार रुपये दिले जातात

President of India Ramnath Kovind

माजी राष्ट्रपतींना निवृत्तीनंतर किमान 8 खोल्यांचा बंगला दिला जातो

President of India Ramnath Kovind

निवृत्त राष्ट्रपतींना एक मोबाईल फोन, 2 लँडलाईन आणि इंटरनेट कनेक्शन, मोफत वीज आणि पाण्याची सुविधा असते

President of India Ramnath Kovind

मोफत वैद्यकीय सुविधा आणि दिल्ली पोलिसांची सुरक्षा पुरवली जाते

President of India Ramnath Kovind

निवृत्त राष्ट्रपतींना एका व्यक्तीसह प्रथम श्रेणीत मोफत ट्रेन आणि विमान प्रवासाची सुविधाही दिली जाते

President of India Ramnath Kovind

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

President of India Ramnath Kovind