Droupadi Murmu Suriname Visit : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना सुरीनामचा 'सर्वोच्च नागरी पुरस्कारा'ने सन्मानित !

Rashmi Mane

सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित

सुरीनामचे अध्यक्ष चंद्रिकाप्रसाद संतोखी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना सुरीनामचा सर्वोच्च नागरी पुरस्कार 'ग्रँड ऑर्डर ऑफ द चेन ऑफ द यलो स्टार' देऊन सन्मानित केले.

President Droupadi Murmu in Suriname | sarkarnama

पहिल्या भारतीय

हा पुरस्कार मिळणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला आहेत.

President Droupadi Murmu in Suriname | Sarkarnama

सुरीनाम येथे पहिल्यांदा दौरा

द्रौपदी मुर्मू भारताच्या राष्ट्रपती या नात्याने पहिल्यांदा सुरीनाम येथे गेल्या आहेत.

President Droupadi Murmu in Suriname | Sarkarnama

पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी द्रौपदी मुर्मु यांना पुरस्कार मिळ्याल्याने ट्विट करत शुभेच्छा दिल्या आहेत.

PM Narendra Modi | Sarkarnama

सूरीनाम येथे स्वागत

सूरीनामचे राष्ट्रपती चंद्रिकाप्रसाद संतोखी यांनी विमानतळावर सन्मान पुर्वक द्रौपदी मुर्मु यांचे स्वागत केले.

President Droupadi Murmu in Suriname | sarkarnama

सामंजस्य करार

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सूरीनाम येथे सामंजस्य करार आरोग्य, कृषी आणि क्षमता निर्माण क्षेत्रात करण्यात आले आहेत.

President Droupadi Murmu in Suriname | Sarkarnama

मुर्मू म्हणाल्या

भारताप्रमाणेच सुरीनाममध्येही अनेक जाती, धर्म आणि भाषांचे लोक राहतात. भारत आणि सुरीनाममधील मैत्री ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संबंधांवर आधारित आहे. मात्र, दोन्ही देशांमधील व्यापार क्षमतेपेक्षा खूपच कमी आहे. द्विपक्षीय व्यापार वाढवण्यासाठी सहकार्य वाढवण्याची गरज आहे. संरक्षण, आयुर्वेद आणि फार्मा क्षेत्रातील सहकार्य आणखी वाढवता येईल.

President Droupadi Murmu in Suriname | Sarkarnama

'अर्ली फ्लड वॉर्निंग सिस्टीम'

भारत-UNDP निधी अंतर्गत सुरीनामने विकसित केलेल्या 'अर्ली फ्लड वॉर्निंग सिस्टीम'ला मंजुरी मिळाल्याबद्दलही त्यांनी आनंद व्यक्त केला.

President Droupadi Murmu in Suriname | sarkarnama

Next : डॉ. अपला मिश्रा आयएफएस कशी झाली, UPSC टॉपरची रंजक कहाणी