Prashant Kishor Journey : निवडणूक रणनितीकार ते सक्रीय राजकारणात एंट्री; कोण आहेत प्रशांत किशोर?

सरकारनामा ब्यूरो

राजकीय रणनितीकार

प्रशांत किशोर हे मूळचे बिहारचे असून राजकीय रणनितीकार अशी त्यांची ओळख आहे.

Prashant Kishor | Sarkarnama

राजकीय नेत्यांसाठी काम

देशातील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत वेगवेगळ्या पक्षांच्या राजकीय नेत्यांसाठी प्रशांत किशोर यांनी काम केले आहे.

Prashant Kishor | Sarkarnama

जातीनिहाय जनगणनेवरून चर्चेत

राजकीय विश्लेषणकार प्रशांत किशोर हे मध्यंतरी जातीनिहाय जनगणनेवरूनही चर्चेत आले होते.

Prashant Kishor | Sarkarnama

'जनसुराज्य' पदयात्रा काढली

राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांनी बिहारमध्ये काही महिन्यांपूर्वी 'जनसुराज्य' पदयात्रा सुरू केली आहे.

Prashant Kishor | Sarkarnama

जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न

'जनसुराज्य' यात्रेच्या माध्यमातून बिहारमधील जनसामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रशांत किशोर यांनी प्रयत्न केला.

Prashant Kishor | Sarkarnama

'जनसुराज्य'ने पाठिंबा दिलेला उमेदवार विजयी

बिहारमध्ये नुकतेच विधानपरिषदेच्या पाच जागांसाठी मतदान झालं. यामध्ये जनसुराज्य संघटनेने पाठिंबा दिलेला उमेदवार विजयी झाला.

Prashant Kishor | Sarkarnama

सक्रीय राजकारणात एंट्री

जनसुराज्य संघटनेने पाठिंबा दिलेला उमेदवार विजयी झाल्यामुळे प्रशांत किशोर यांची सक्रीय राजकारणात एंट्री झाल्याचे बोलले जात आहे.

Prashant Kishor | Sarkarnama

राजकारणात आपली ताकद आजमावणार का?

प्रशांत किशोर हे बिहारच्या राजकारणात आपली ताकद यापुढे आजमावणार का? हे मात्र, येणाऱ्या काळातच पाहायला मिळणार आहे.

Prashant Kishor | Sarkarnama

Next : चर्चा तर होणारच ! काँग्रेस नेत्याच्या मुलाचा भाजप प्रवेश

Sarkarnama