Najma Heptulla Political Journey : देशाच्या पहिल्या शिक्षणमंत्र्यांची नात ते मणिपूरच्या राज्यपाल...

Deepak Kulkarni

जन्म:

डॉ. नजमा हेपतुल्ला यांचा जन्म १३ एप्रिल १९४० रोजी मध्य प्रदेशमधील भोपाळ येथे झाला.

Najma Heptulla | Sarkarnama

शिक्षण :

नजमा हेपतुल्ला यांचे शिक्षण एमएस्सीपर्यंत (झूलॉजी) झाले असून, त्यांनी कार्डिअॅक अॅनाटॉमी या विषयावर पीएचडी केली आहे.

Najma Heptulla | Sarkarnama

मौलाना अबुल कलाम आझाद हे आजोबा..

देशाचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना अबुल कलाम आझाद हे त्यांचे आजोबा होते.

Najma Heptulla | Sarkarnama

पती :

राज्यसभेचे माजी खासदार व प्रसिद्ध मनुष्यबळ सल्लागार अकबर अली ए. हेपतुल्ला हे नजमा हेपतुल्ला यांचे पती आहे.

Najma Heptulla | Sarkarnama

सलग चार वेळा त्या महाराष्ट्रातून राज्यसभेवर

डॉ. नजमा हेपतुल्ला यांनी काँग्रेसमधून आपल्या राजकीय जीवनाला सुरुवात केली. १९८०, १९८६, १९९२ आणि १९९८ अशा सलग चार वेळा त्या महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवडून गेल्या आहेत. १९८५ ते २००४ या काळात त्या राज्यसभेच्या उपाध्यक्षा होत्या.

Najma Heptulla | Sarkarnama

भाजपमध्ये प्रवेश

२००४ साली त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

Najma Heptulla | Sarkarnama

भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्षपद

२०१२मध्ये त्या मध्य प्रदेशमधून राज्यसभेत गेल्या होत्या. भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्षपदही त्यांनी सांभाळले होते.

Najma Heptulla | Sarkarnama

मंत्रिपद :

नरेंद्र मोदी यांच्या पहिल्या सरकारमध्ये त्यांना अल्पसंख्याक कार्य मंत्रालयाचे मंत्रिपद मिळले होते.

Najma Heptulla | Sarkarnama

मणिपूरच्या राज्यपालपदी:

नजमा हेपतुल्ला मणिपूरच्या राज्यपाल देखील राहिल्या आहेत.

Najma Heptulla | Sarkarnama

NEXT : भारतातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे सर्वात उंच पुतळे; एक असेल जगात तिसऱ्या क्रमांकाचा!