PM Narendra Modi : नरेंद्र मोदींच्या हस्ते महाराष्ट्रातील 75 हजार कोटींच्या प्रकल्पांची पायाभरणी, पाहा फोटो

अनुराधा धावडे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्यातील प्रवासी वाहतुकीचं लोकार्पण करण्यात आलं.

PM Narendra Modi Nagpur Visit

त्यानंतर पंतप्रधान मोदींनी नागपूर मेट्रोच्या फेज दोनचं भूमीपूजन केलं आणि नागपूर मेट्रोनं प्रवास केला.

PM Narendra Modi Nagpur Visit

 पंतप्रधान मोदींनी नागपूर आणि बिलासपूरला जोडणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला.

PM Narendra Modi Nagpur Visit

 फ्रीडम पार्क मेट्रो स्टेशन ते खापरी  मेहाट्रो प्रवास करताना त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

PM Narendra Modi Nagpur Visit

त्यांनी मेट्रो कर्मचाऱ्यांशीही चर्चा केली.

PM Narendra Modi Nagpur Visit

नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज महाराष्ट्रातील 75,000 कोटी रुपयांच्या प्रकल्पांची पायाभरणी करण्यात आली

PM Narendra Modi Nagpur Visit
PM Narendra Modi Nagpur Visit