PM Modi US Visit: अमेरिका दौऱ्यातील पंतप्रधान मोदींची क्षणचित्रे

सरकारनामा ब्युरो

या दौऱ्यात ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन एमपी यांची भेट घेत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील आर्थिक आणि लोकांचा संबंध अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने विविध विषयांवर चर्चा केली.अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांची भेट घेतल्यानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोंदीनी जपानचे पंतप्रधान योशिहिदे सुगा यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान इंडो-पॅसिफिक, प्रादेशिक विकास, व्यापार, डिजिटल अर्थव्यवस्था आणि पी 2 पी संबंधांच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.

Pm Modi US Visit | Sarkarnama

अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांची भेट घेतल्यानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोंदीनी जपानचे पंतप्रधान योशिहिदे सुगा यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान इंडो-पॅसिफिक, प्रादेशिक विकास, व्यापार, डिजिटल अर्थव्यवस्था आणि पी 2 पी संबंधांच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.

Pm Modi US Visit | Sarkarnama

अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांची भेट घेतल्यानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोंदीनी जपानचे पंतप्रधान योशिहिदे सुगा यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान इंडो-पॅसिफिक, प्रादेशिक विकास, व्यापार, डिजिटल अर्थव्यवस्था आणि पी 2 पी संबंधांच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.

Pm Modi US Visit | Sarkarnama

अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांनी सीमापार दहशतवादासंदर्भात सखोल चर्चा केली. भारत अनेक दशकांपासून दहशतवादाचा बळी आहे. दहशतवादी गटांना पाकिस्तान जर पाठिंबा देत असेल, तर बारीक लक्ष ठेवण्याच्या गरजेचे असल्याचे कमला हॅरिस यांनी सांगितले

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.