Narendra Modi: फुलांचा वर्षावात मोदींचे स्वागत; पाहा फोटो!

सरकारनामा ब्यूरो

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कर्नाटकातील मांडया गावात मेगा 'रोड शो' झाला.

Narendra Modi in Mandya | Sarkarnama

बेंगळुरू ते म्हैसूर द्रुतगती मार्गाचे उद्घाटन तसेच अनेक प्रकल्पांची पायाभरणी करण्यासाठी पंतप्रधान कर्नाटक दौऱ्यावर होते.

Sarkarnama

मांडया येथे मोदींचे भव्य स्वागत करण्यात आले.

Sarkarnama

मोदींच्या स्वागतासाठी प्रचंड गर्दी जमलेली दिसली.

Sarkarnama

फुलांची उधळण करत भाजप समर्थक आणि स्थानिकांनी पंतप्रधानांचे जंगी स्वागत केले.

Sarkarnama

पंतप्रधानांनी सुमारे सोळा हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे लोकार्पण आणि पायाभरणी यावेळी केली.

Sarkarnama

रस्त्यांच्या दोन्ही बाजूला लोकांनी रांगा लावल्या होत्या.

Sarkarnama