PHOTOS : पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्या, केदरनाथ चरणी लीन ; पाहा फोटो!

सरकारनामा ब्यूरो

पंतप्रधान मोदींनी रामलल्लाच्या गाभाऱ्यात जाऊन, नतमस्तक होत, दर्शन घेतले.

Narendra Modi Web Story | Sarkarnama

या दौऱ्याचा माहिती आणि काही क्षणचित्रे मोदींनी आपल्या फेसबुक व ट्विटर अकाऊंटवरून शेअर केली आहेत.

Narendra Modi Web Story | Sarkarnama

केदारनाथ येथील तीर्थक्षेत्र परिसरीतील फोटो काढण्याचा मोह मोदींना आवरला नाही.

Narendra Modi Web Story | Sarkarnama

केदारनाथ तीर्थक्षेत्र येथील जीर्णोद्धाराचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांशी मोदींनी यावेळी संवाद साधला.

Narendra Modi Web Story | Sarkarnama

श्री आदि शंकराचार्य यांच्या समाधीत्या ठिकाणी मोदींनी प्रवेश केला होता.

Narendra Modi Web Story | Sarkarnama

यावेळी मोदींनी परिधान केलेले हिमाचल पोशाख चर्चेचा विषय ठरला होता.

Narendra Modi Web Story | Sarkarnama

रामजन्मभूमी तीर्थक्षेत्रात सुरू असलेल्या बांधकामांची मोदींनी पाहणी केली. रामजन्मभूमी एक अप्रतिम भव्य संकुल असणार आहे, जे जगभरातील भाविकांना आकर्षित करेल, असे मोदी म्हणाले.

Narendra Modi Web Story | Sarkarnama
Web Story | Sarkarnama