Best Parliament Buildings : जगभरातील विविध देशांच्या संसदभवन इमारती; फोटो पाहून डोळ्यांचे पारणे फिटेल...

Chetan Zadpe

ग्रेट ब्रिटन -

ग्रेट ब्रिटनचं संसद भवन हे १६ व्या शतकार बांधण्यात आलं. या संसदभवनाला पॅलेस ऑफ वेस्टमिन्स्टर असे म्हंटले जाते.

England Palace Of Westminster | Sarkarnama

जर्मनी -

जर्मनीचं संसदभवन हे स्थापत्यशास्त्राचा उत्कृष्टनमुना आहे. याची बांधणी १८ व्या शतकात करण्यात आली.

Germany parliament | Sarkarnama

श्रीलंका -

श्रीलंकेचं संसदेची इमारत निसर्गरम्य ठिकाणी आहे. त्याची बांधणी साधी असली तरी हे इमारत सौंदर्याने नटलेले आहे. १९८२ मध्ये ही इमारत उभारण्यात आली.

Shree Lankan Parliament | Sarkarnama

रोमानिया -

रोमानिया या देशाच्या संसदेची इमारत स्थापत्यशास्त्राचा उत्कृष्ट उदाहरण आहे. या इमारतीची उभारणी १९९७ मध्ये करण्यात आली.

Romania Parliament | Sarkarnama

स्काॅटलँड -

स्काॅटलँडच्या संसदेची इमारतीचं आधुनिक रूप आहे. याची बांधणी २००४ मध्ये करण्यात आली.

Scotland Parliament | Sarkarnama

अमेरिका -

अमेरिकेचं संसद भवन ही लोकशाही मूल्याचं नेहमीच प्रतिनिधित्त्व करते. 1793 साली या इमारत बांधण्यात आली.

American Parliament | sarkarnama

भारत -

नुकतंच भारताच्या नव्या संसदभवनाचं उद्घाटन करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते संसदेचं उद्घाटन पार पडलं.

Indian Parliament | Sarkarnama

NEXT : भारताचे नवीन संसद भवन दिसते 'या' मंदिरासारखे, पाहा खास फोटो...